STORYMIRROR

Ganesh G Shivlad

Classics Inspirational

4  

Ganesh G Shivlad

Classics Inspirational

सौभाग्य लेणं..!

सौभाग्य लेणं..!

1 min
31

माझी माय मराठी… 
माझं सौभाग्य लेणं..!
आली जीवनात अशी… 
जणू नक्षत्रांचं देणं..!
अभिजात होती अन् आहे.., 
आता वाढली शान..!
आहे भूषण, ठेवुनी भान,
आपण करु या जतन, 
तिला करु या जतन..!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics