STORYMIRROR

Reena Dudwadkar

Tragedy Fantasy

3  

Reena Dudwadkar

Tragedy Fantasy

मळभ

मळभ

1 min
94


काळया ढगांसवेत 

लगबगीने धावल्या

आठवणींच्या आठवणी


आणलं या वेड्यांनी

पुन्हा डोळ्यांत

नुकतंच आटवलेलं पाणी


डिवचले या मळभेने

पुरून टाकलेल्या 

मनाच्या मळभेला


निपचित पडलेला 

सुका पालापाचोळा 

चहूकडे सैरभैर पसरला


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy