STORYMIRROR

Sunayana Borude

Romance

4  

Sunayana Borude

Romance

चांदण्याचा लपंडाव..

चांदण्याचा लपंडाव..

1 min
562

आठवतो का तुला

प्रेमाचा पहिला पाऊस

सर अंगणातील निर्मळ

स्वर प्रीतिचे झुळझुळ


आठवतो का तुला

चांदण्याचा तो लपंडाव

काजव्यांची किर्र रात

अन चंद्रकोर आकाशात


आठवतो का तुला

पहिला अलगद स्पर्श

रेशमी शहारा मनी

अन लाजवणारा हर्ष



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance