एक आशा
एक आशा
1 min
301
शाळेचा पहिला दिवस
अन पहिला प्रश्न नावाचा
इथूनच सुरु होतो
खेळ सारा धर्माचा
कुणी हिन्दु कुणी मुस्लिम
प्रत्येकाला मात्र आपला धर्म श्रेष्ट वाटतो
गवगवा तलवारीतून....
तरी वाणी द्वेषाची बोलतो
अशा या निराशावादी जगात
एक आशा बाकी आहे
खेळ धर्माचा न जिंकल कुणी
जगणे अजुन बाकी आहे.
