STORYMIRROR

Sunayana Borude

Inspirational

4  

Sunayana Borude

Inspirational

आई - श्रेष्ठ गुरु

आई - श्रेष्ठ गुरु

1 min
210

जीवनात जी

पहिली अ आ इ शिकवते

ती आपली आई असते


अडखळल्यावर जी

आपला आधार बनते

ती आपली आई असते


जगात कोणतीही परिक्षा असो

प्रत्येक कसोटीत आपल्याला

जिंकण्याचे बळ देते

ती आपली आई असते


आईसारखे श्रेष्ठ गुरु या जगतात नाही

म्हणुनच तिच्याशिवाय जीवनात

अपुरे असते सारे काही...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational