STORYMIRROR

Sunayana Borude

Others

4  

Sunayana Borude

Others

निसर्गाची साद..

निसर्गाची साद..

1 min
296

कोकीळेच्या मधुर स्वरांची

मंजुळ्वानी ऐकावी

वार्याची झुळझुळ मंद झुळक

आनंदाने ऐकावी

पाण्याच्या खळखळ वाणी

हसत मुखाने ऐकावी

हिरव्या सावलीत गर्द शान्तता

तल्लीन होवुनी ऐकावी

निसर्गाची ही साद

नादमय संध्याकाळी ऐकावी....


साहित्याला गुण द्या
लॉग इन