सौंदर्य निरागस...
सौंदर्य निरागस...
1 min
453
ओठ हे सुंदर
माझ्या सौंदर्याची देण
त्याच्यावर ही लिपस्टिक
म्हणजे फँशनचे ढोंग करण...
डोळे माझे सुंदर
ओळख माझ्या सौंदर्याची
त्याच्यावर काजळ लाऊन
जबरदस्ती का मग फँशन ची
आयुष्य निरागस असते
म्हणुन बनावट मुखवटा चढवून
फँशनची जबरदस्ती करायची नसते...
