STORYMIRROR

Sunayana Borude

Others

4  

Sunayana Borude

Others

हे कन्यादान

हे कन्यादान

1 min
161

कन्या ही माझी

आज सासरी चालली

सावली तिची या अंगणातून

आज दुरावुनी चालली


बाप म्हणुनी कर्तव्य बजावतो

डोळयात आणुनी प्राण

निरोप देतो तुला

अश्रूनी करतो हे कन्यादान


Rate this content
Log in