ज्येष्ठांचे महत्व..
ज्येष्ठांचे महत्व..
1 min
246
ज्येष्ठ त्यांना का म्हणावे
केवळ वय वाढले म्हणुन नाही
तर त्यांच्या आधाराने
आज आपण जगत आहोत म्हणुन
त्यानी शिकवले ते संस्कार
आपण शिकलो नसतो
जर ते नसते तर आपणही नसतो....
आयुष्यात त्यांचे असणे
म्हणजे ओझे नसते
तर त्यांच्या शिवाय
आयुष्य हे अपुरे असते...
