STORYMIRROR

Seema Pansare

Inspirational

3  

Seema Pansare

Inspirational

अनुभव

अनुभव

1 min
13

पुन्हा एकदा नव्यानेच समजले

शिक्षण हे अनुभवातुन होते


आपला गुरु हा आपला अनुभव

स्वानुभव हा तर महागुरुच 

अध्ययन हे होतच असते


प्रक्रिया ही निरंतर चालणारी

हर एक कृती ही नव निर्मिती

निरीक्षणातुन ही नव अध्ययन


तया जोडता तंत्रज्ञान

होई शिक्षण गतिमान

होते सर्जनशील विचार


आकलन क्षमता वाढत जाते

जिज्ञासु वृत्तीचा कराल सन्मान


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational