अनुभव
अनुभव
पुन्हा एकदा नव्यानेच समजले
शिक्षण हे अनुभवातुन होते
स्वानुभव तर आपला महागुरू
निरीक्षण हे ज्ञानाचे महाद्वार
कृतीतुन होते नव निर्मिती
प्रयत्ने होईल ज्ञानवृदधी
द्याल जर अनेक संधी
जिज्ञासा ही तर ज्ञान जननी
द्याल हिला मान - सन्मान
त्यास जोड नव तंत्रज्ञान
होईल विकास, अध्ययन खास
होतील मुले यशस्वी हमखास