क्षमा
क्षमा
क्षमा करावी कोणास?
बालकास .ज्याला समज नाही.
काय खरे, काय खोटे याची.
करावी क्षमा ,जो अक्षम आहे
नि घडली चूक त्या करवी
जो करतो गुन्हा ,खोटेपणा
त्या सोडावे क्षमेतून हो
द्यावा त्यांना पक्का धडा
कराल जर असे तुम्ही
पुन्हा करेल तो चुक ही
जपून वागा समजून जगा
जीवन एक मंत्र जाल