सांग कधी येशील तू भेटीला माझ्या.. सांग कधी येशील तू भेटीला माझ्या..
शब्द तुझ्यासमोर पडले शब्द तुझ्यासमोर पडले
ओळी मनातल्या आज कवितेत उतरल्या ओळी मनातल्या आज कवितेत उतरल्या
तेवढ्यात मंद वाऱ्याची झुळूक वाहते, अन् तुझ्या पासुन ही वाट दूर जाते. तेवढ्यात मंद वाऱ्याची झुळूक वाहते, अन् तुझ्या पासुन ही वाट दूर जाते.