माझे मन तुझे झाले ❤️✨💫
माझे मन तुझे झाले ❤️✨💫
ओळी मनातल्या आज
कवितेत उतरल्या
शब्द ओठातले आज
कानी ऐकले
हृदय एकमेकांचे धडधडू लागले
माझे मन तुझे झाले
माझे मन तुझे झाले!!
ओळी मनातल्या आज
कवितेत उतरल्या
शब्द ओठातले आज
कानी ऐकले
हृदय एकमेकांचे धडधडू लागले
माझे मन तुझे झाले
माझे मन तुझे झाले!!