STORYMIRROR

Ankita Akhade

Inspirational

3  

Ankita Akhade

Inspirational

माय माझी कष्ट करी

माय माझी कष्ट करी

1 min
237

माय माझी कष्ट करी 

उन्हात सावली पाहण्यासाठी 

स्वतः उपाशी राहते आपल्या 

पिल्लाला घास भरवण्यासाठी 


अनुवनी चालता चालता 

काटा टोचते पाई 

मायचे दुःख बगून 

गोठ्यात हांबरते गाई 


काळजाला घाव होतो 

धरताना नांगर बाप

विचार करून जेव्हा 

घेतो श्र्वाशाचे मोजमाप 


सण असूनही सारे 

सुख चुलीवर जाते 

हातात राख येता 

भाव माती मोल होते  


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational