STORYMIRROR

Ankita Akhade

Tragedy Fantasy

3  

Ankita Akhade

Tragedy Fantasy

मनाचे काय???

मनाचे काय???

1 min
145

गोमूत्र शिंपडून 

परिसर पवित्र झाला 

पण मनाचे काय??

मनाचे काय??


अत्तर शिंपडून 

सुगंधी सुगंध झाले कपडे 

पण मनाचे काय??

मनाचे काय??


मोगऱ्याचा गजरा 

माळला केसात केस सुगंधी झाले 

पण मनाचे काय??

मनाचे काय??


शृंगार करून 

शरीर देखणे दिसले 

पण मनाचे काय??

मनाचे काय??


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy