वेळ विसर्जनाची
वेळ विसर्जनाची
पुढच्या वर्षी लवकर या
गणपती आले म्हणता म्हणता आले
की हो विसर्जन किती आनंदाचे होते
क्षणसरले दिन भरकन
रोज एकत्रित आरती वाटे
आनंदाचा सोहळाभजन,
मंत्र -जागर स्तवन करण्या
आप्त जन झाले गोळा
मोदक लाडू पेढ्यांची होती
वेगळीच शानखाणे,
गप्पांना आलेखास
आनंदाचे उधाण
पण आता म्हणता आरती डोळे पहा
पाणावले लहान मुलांना सावरता
मोठे जनपण रडावले
बाजुला शेदोरी ठेवीता
बाप्पा ssबाप्पा मोरया शब्द
ते आले ओठी पुढल्या वर्षी लवकर या
