STORYMIRROR

Madan Khaire

Tragedy

4  

Madan Khaire

Tragedy

मी अनुभवलेला पाऊस

मी अनुभवलेला पाऊस

1 min
369

 मान्सून च्या प्रवासात ,

  पाऊस असतो यात्री

  केरळातून निघतो ,

  मुक्कामी कोकणात येतो रात्री. !!!


     सहसोबती घेऊन येतो वादळ

     आणि कडाडणा-या विजा

     बा शेतकऱ्यांला सांगतो

     आता पावसात भिजा !!!!!!


   पुण्याच्या अन् नाशिक च्या

   वाटेत काही काळ थांबतो

   मां गोदावरी च्या कुशीत

      ईटी दांडू खेळतो!!!!!!!


  मराठवाड्याच्या दिशेने 

  त्याची वळत नाही गाडी

 विदर्भाच्या नद्यांमध्ये

 टाकायला लावते होडी!!!!!!!


     आसाम बिहार युपी चे

     त्याच जुनं च आहे नातं

      मां गंगेच्या पात्रात नेते

      घरं ढोरं आणि शेतं !!!!!!

     



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy