STORYMIRROR

Raju Gavali

Romance Tragedy Inspirational

4.5  

Raju Gavali

Romance Tragedy Inspirational

तुझे खोटे वचन

तुझे खोटे वचन

1 min
241


तुझ्या खोट्या वचनांची यादी

खूप मोठी आहे..

पुढच्या प्रेमासाठी तुला त्याची

गरज पडणार आहे..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance