चातक
चातक
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
452
चातक वाट पहातो पावसाच्या
पहिल्या थेंबाची..
शेतकर्याला काळजी आहे
आपले कुटुंब जगवायची..
चातक वाट पहातो पावसाच्या
पहिल्या थेंबाची..
शेतकर्याला काळजी आहे
आपले कुटुंब जगवायची..