ते भिजत होते..
ते भिजत होते..
घरात बसून कंटाळा आला
म्हणून ते बाहेर भिजत होते..
फाटक्या झोपडीत भिजू नये
म्हणून ते कुटुंब कोपऱ्यात बसले होते..
घरात बसून कंटाळा आला
म्हणून ते बाहेर भिजत होते..
फाटक्या झोपडीत भिजू नये
म्हणून ते कुटुंब कोपऱ्यात बसले होते..