STORYMIRROR

Raju Gavali

Tragedy

4.7  

Raju Gavali

Tragedy

स्वप्नांचा लिलाव

स्वप्नांचा लिलाव

1 min
210


लिलाव सुरू होता माझ्या स्वप्नांचा

आणि मी हसत होतो..

माझीच स्वप्ने खरीदण्या एवढा

मी श्रीमंत नव्हतो..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy