निरोप
निरोप


मनात तुझ्या आठवणीची ओढ आहे
हुंदक्यांचे निरोप तुला पाठवले आहे..
डोळ्यांत अश्रू येऊ देत नाही
कारण तुला डोळ्यात साठवले आहे..
मनात तुझ्या आठवणीची ओढ आहे
हुंदक्यांचे निरोप तुला पाठवले आहे..
डोळ्यांत अश्रू येऊ देत नाही
कारण तुला डोळ्यात साठवले आहे..