STORYMIRROR

Raju Gavali

Romance Tragedy Inspirational

2  

Raju Gavali

Romance Tragedy Inspirational

ओंजळ

ओंजळ

1 min
88

पावसाचे थेंब ओंजळीत

जमवून घेत होतो..

अश्रू दिसू नये म्हणून

ती ओंजळ चेहऱ्यावर रिकामी करीत होतो.. 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance