STORYMIRROR

Raju Gavali

Romance Tragedy Inspirational

4.5  

Raju Gavali

Romance Tragedy Inspirational

वादळ

वादळ

1 min
412


बरसणार्‍या सरीं बोलल्या मला

इतकं हळवं व्हायचं नसतं..

कितीही वादळ उठले मनात तरी

आमच्या सारखं कोसळायचं नसतं..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance