STORYMIRROR

Ankita Akhade

Inspirational

3  

Ankita Akhade

Inspirational

अजून थोडं पळ

अजून थोडं पळ

1 min
280

ऊन लागत नाही 

नाही लागत झळ 

पायात रूतलेला काटा विचारतोय 

सोसतेय का कळ?

पण मन मात्र अजून सांगतय 

अजून थोडं पळ 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational