STORYMIRROR

Savita Jadhav

Inspirational Others

4  

Savita Jadhav

Inspirational Others

निळा सूर्य

निळा सूर्य

1 min
127

शत शत तुम्हा प्रणाम बाबा,

शत शत तुम्हा प्रणाम ,

कार्याला तुमच्या सलाम बाबा,

शत शत तुम्हा प्रणाम .


केला स्वः सुखाचा त्यााग,

शिकवला साऱ्यांना स्वाभिमान,

बनला महामानव जगताचा,

बनवले भारतीय संविधान.


दलित आणि अस्पृश्यता मिटवण्या,

तुम्ही लोकजागृती केली,

न भुतो, न भविष्यती,

अशी क्रांती तुम्ही घडवली.


दलितांना न्याय मिळवण्या,

दिनरात तुम्ही झगडला,

अंधकारमय काळरात्र मिटवली,

बनूनि निळा सूर्य चमकला.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational