STORYMIRROR

Rohit jay hind

Inspirational Others

4  

Rohit jay hind

Inspirational Others

मैत्री

मैत्री

1 min
22.9K

मैत्री माझी आणि पुस्तकाची ,

जशी कृष्ण सुदामाची।

ना हसण्याची ना बाेलण्याची


तरी सदैव ह्रदयात राहणारी,

सदैव साथ देणारी 

मैत्री माझी आणि पुस्तकाची ।


अंधारात हरवल्यावर, अज्ञानात बुडल्यावर ,

खरा मार्ग दाखवणारी, 

मैत्री माझी आणि पुस्तकाची।


आकाशातल्या चँद्रापरी, नात्याच्या चकाेरा परी 

सदैव साथ देणारी , 

मैत्री माझी आणि पुस्तकाची।



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational