STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Inspirational

4  

Meenakshi Kilawat

Inspirational

कविता

कविता

1 min
376

असा कुढतोस का रे वेड्या

बघशील का जरा चहुकडे 

जो तो संघर्ष जिंकण्या 

जीवनी या धडपडे ....

चालता चालता पावलाने 

आपली वाट शोधली 

झाला गतिशील त्याने 

 प्रगती पूर्ण साधली.....

अंधाराला उजळणारा 

चंद्र नील तो आकाशी 

काळे ढग तव प्रभेला 

अडवतील ते कुठवरी....

सारुनी नैराश्य धन हे 

 जाशील तू पुढे पुढे 

थांबला तो संपले रे 

भोळे विचारे भाबडे.....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational