STORYMIRROR

Anil Dabhade

Inspirational

4  

Anil Dabhade

Inspirational

आता आम्हालाही...( चारोळी.)

आता आम्हालाही...( चारोळी.)

1 min
240

तुमचे ठरले आहे आता

आम्हालाही ठरवावे लागेल !

नुसते आश्वासने नकोत

योग्य त्यालाच निवडावे लागेल...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational