Yogita Takatrao
Inspirational Others
नारी रूपी
नारी शक्ती
करते मी
तुझी भक्ती
पूजनीय
सुसंस्कारी
नवदुर्गा
अधिकारी
गुरू तिच
संसाराची
विविधता
अभिरुची
निर्माती ही
तपस्वीनी
विश्र्वात ती
यशस्वीनी
निरर्थक
जग भासे
अबला ती
जेथे दिसे
देव वसे
गृही तिथे
सन्मानित
नारी जिथे
दडपण
काही सलते
माझ्यातल्या म...
अजून स्वाभिमा...
झळा
सूर्य मी दिगं...
कविता
तिच्या वेदना
कथा
बाईपण
आई, प्रेमळ, कष्टाळू, मुलाचे कौतुक,स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी आई, प्रेमळ, कष्टाळू, मुलाचे कौतुक,स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी
मानवी नाते आणि त्यातील अंतर स्पष्ट करणारी कविता. मानवी नाते आणि त्यातील अंतर स्पष्ट करणारी कविता.
निर्णय घेण्यासाठी निर्भय होऊ पाहणारी स्त्री निर्णय घेण्यासाठी निर्भय होऊ पाहणारी स्त्री
पानगळ, वसंत, वृक्ष, मानव, जगणे, मरणे पानगळ, वसंत, वृक्ष, मानव, जगणे, मरणे
ते शुभ्र चांदणे... ते शुभ्र चांदणे...
देशभक्ती, स्वातंत्र्य किंमत,दुर्लक्ष, स्वार्थ देशभक्ती, स्वातंत्र्य किंमत,दुर्लक्ष, स्वार्थ
सामाजिक जाणीव प्रकट करणारी कविता. सामाजिक जाणीव प्रकट करणारी कविता.
कविता, ताकद, समाधान, सुख, कवितेची शक्ती कविता, ताकद, समाधान, सुख, कवितेची शक्ती
माणूसपण अधिरेखीत करणारी कविता. माणूसपण अधिरेखीत करणारी कविता.
सामाजिक अन्यायाविरुद्ध लढा पुकारणारा एक समंजस विचार पसरवणारी कविता सामाजिक अन्यायाविरुद्ध लढा पुकारणारा एक समंजस विचार पसरवणारी कविता
बाप समजून घेण्याची वेगळी भावना बाप समजून घेण्याची वेगळी भावना
जगाच्या कल्याणासाठी मला झटायचे आहे. जगाच्या कल्याणासाठी मला झटायचे आहे.
कवितेचे आवाहन, कवीला ओझे झाले, कविता सुचण्याचे न सुचण्याचे ,अंधार दूर कर प्रकाश आण कवितेचे आवाहन, कवीला ओझे झाले, कविता सुचण्याचे न सुचण्याचे ,अंधार दूर कर प्रकाश ...
भारतीय समाजातील विविधता आणि त्यातील अभिमानास्पद एकता याचे चित्रण कविता भारतीय समाजातील विविधता आणि त्यातील अभिमानास्पद एकता याचे चित्रण कविता
प्रतिभेसंबंधी चिंतन प्रतिभेसंबंधी चिंतन
एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ
पत्नी, संसार प्रेमाचा, मुलांचा सांभाळ, सीतेप्रमाणे साथ पत्नी, संसार प्रेमाचा, मुलांचा सांभाळ, सीतेप्रमाणे साथ
कवी कट्टा २०१८ बडोदा, पावसाचे सुंदर रूप, शेतकरी सुखी कवी कट्टा २०१८ बडोदा, पावसाचे सुंदर रूप, शेतकरी सुखी
वास्तवाचे संयत चित्रण करणारी कविता. वास्तवाचे संयत चित्रण करणारी कविता.
शिवाजी महाराजांच्या कार्याचे स्मरण शिवाजी महाराजांच्या कार्याचे स्मरण