STORYMIRROR

AnjalI Butley

Inspirational

4  

AnjalI Butley

Inspirational

रंग माझा काळा

रंग माझा काळा

1 min
447

रंग माझा काळा

आवडे ना कुणाला

सभवता असता गर्दि

हिरमुसून जाई मी


रंग माझा उजळण्या

अगणित मिळे टिपा

लोशन, फेसपॅक लावण्यास

पैसे खर्च करण्यास


एकटीच मी दंग

शोधण्या माझा अंतरंग

समोरचे पाहतच राहिले

माझे तेजाने उजळलेले मुख



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational