बदलते चित्र
बदलते चित्र


चित्र बदलत राहते
बदलत राहतात परिस्थिती
काल होती सत्ता त्यांच्या हाती
आज आहे विरोधकांच्या हाती...
सत्ता हाती येताच
गणिते बदलतात सर्व
आतुरले असतात सत्तेधारी
बदलले चित्र बघण्यास...
चित्र बदलत राहते
बदलत राहतात परिस्थिती
काल होती सत्ता त्यांच्या हाती
आज आहे विरोधकांच्या हाती...
सत्ता हाती येताच
गणिते बदलतात सर्व
आतुरले असतात सत्तेधारी
बदलले चित्र बघण्यास...