STORYMIRROR

AnjalI Butley

Inspirational

3  

AnjalI Butley

Inspirational

सफलता

सफलता

1 min
169

बघता बघता 

वर्ष संपत आले

काय केले

काय नाही केले

आढावा घेते

माझी मीच...


सफलता मिळाली

काही गोष्टीत

म्हणून 

थोपटली पाठ 

मीच माझी...


सफलतेवर नजर टाकता

दिसल्या नविन वाटा

नविन वर्षात घोडदौडीसाठी

घौडदौडीसाठी...!!!



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational