सांगु कशी
सांगु कशी


सांगु कशी माझी फजिती झाली
कशी कुठे म्हणत मीच हसली
हुशार मी माझ्याच नादात
धावली मी दुसर्या मदतीला
विसरुन गेली पहिले
स्वतःचा सीट बेल्ट लावण्यास
समोरून आला 'मामा'
फाडले चलन मलाच!
सांगु कशी माझी फजिती झाली
कशी कुठे म्हणत मीच हसली
हुशार मी माझ्याच नादात
धावली मी दुसर्या मदतीला
विसरुन गेली पहिले
स्वतःचा सीट बेल्ट लावण्यास
समोरून आला 'मामा'
फाडले चलन मलाच!