लाडका लाडकी
लाडका लाडकी


लाडका लाडकी शब्दाने खूप ऊत आणला
प्रत्येक नविन योजना ही मुख्यमंत्री लाडका किंवा लाडकी नावानेच सुरू होते आता...
आताच का ह्यांना लाडका लाकडी शब्दांची झाली आठवण
इतर वेळी होते का हे शब्द दोडके मुख्यमंत्रांचे?
अभिजात मराठी भाषेला दर्जा मिळावा
हा पण होता का एक योगा योगच!
की माय मराठी पण एक स्त्रीलिंगी म्हणून करतो आता आम्ही उदो उदो?
वाट पहाते महाराष्ट्राची जनता नविन चेहरा कोणत्या माता भगिनीचा असेल मुख्यमंत्री म्हणूनी...