लगबग त्यांची रिसोर्टवर जाण्या
लगबग त्यांची रिसोर्टवर जाण्या
लगबग त्यांची रिसोर्टवर जाण्या
विनामुल्य आहे म्हणताच मी पण येणार...
व्हाटस्अप गृपवर 'थम्स अप'चे आकडे वाढले पटापट!
रिसोर्ट आहे राजकिय नेत्याचा..
नाही पडला का ह्या लाडक्या बहिणींना प्रश्न
निवडणूका येवून ठेपल्या ३-४ दिवसांवर
तेंव्हाच का असे विनामूल्य रिसोर्ट ट्रिपचे आयोजन?
लाडक्या बहिणीही हुशार
आता जे जे मिळेल फुकट
घेऊ ते पटापट
मतदान कोणाला करायचे ते ठरवू आमचे आम्ही
फुकट दिलेले घेतलेले
टिकत नसते आयुष्यभर
ही पदराला मारलेली गाठ
लक्षात ठेऊ जन्मभर!
