चंद्र शुक्र युती
चंद्र शुक्र युती


विनायक चतुर्थीची चंद्रकोर
आकाशात चमकली चमचम
त्यावर ठळक दिसली
शुक्राची चांदणी लाजत मुरड...
बघता ते दृष्य
नयन मनोहर आकाशी
आठवले विविध झेंडे
आहे त्यावरी चंद्रकोर शुक्र!!!
विनायक चतुर्थीची चंद्रकोर
आकाशात चमकली चमचम
त्यावर ठळक दिसली
शुक्राची चांदणी लाजत मुरड...
बघता ते दृष्य
नयन मनोहर आकाशी
आठवले विविध झेंडे
आहे त्यावरी चंद्रकोर शुक्र!!!