चला मतदाता होवुया
चला मतदाता होवुया
देशाच्या विकासाला हातभार लावुया
चला जणहो मतदाता होवुया
नको जिवलग नको आप्तसखा
योग्य तो उमेदवार निवडुया ।।1।।
मतदानाने होई देश प्रगत
विकासाला मिळे नवी आशा
निराशेला झटकून टाकु
चला जनहो मतदाता बनुया ।।2।।
प्रलोभनांना नये भुलू
आपले मत योग्यतेने देवु
हित अपुले हेच जाणु
चला जणहो मतदान करु ।।3।।