STORYMIRROR

Sunny Adekar

Others

3  

Sunny Adekar

Others

आभास

आभास

1 min
202

का सतावे ननाला

कुणाची येण्याची चाहुल

उन्हात दिसे सावली

 दचके चालता पाऊल ।।१।।

आठवणीत सख्याच्या

वाट पाहे सखी

त्याच्या येण्याच्या ओढीने

  वाट पाहे सारखी ।।२।।

हद्याची वाढती स्पंदने

नजरेने सारे कळे

जवळ राहण्याचा आभास

त्याला तिलाच छळे ।।३।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन