STORYMIRROR

Sunny Adekar

Others

3  

Sunny Adekar

Others

महाराष्ट्र दिन

महाराष्ट्र दिन

1 min
204

 मराठी बाणा अमुचा

रांगडा राही कणा

दाहिदिशा गुंजे नाद

 शुरांची महती जाणा ।।१।।


 नवरत्नांची खाण जशे

हिरे माणिक लखलखती

अशी पुण्य भुमी

जिथे विचार उच्च पाजळती ।।२।।


उभारुन लढा अन्यायाचा

 मिळविले मराठी प्रांत

आठवण त्यांची काढुन

 महाराष्ट्र करु गौरवशाली प्रांत ।।३।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन