रामनवमी
रामनवमी
1 min
160
अयोध्येचा राजा
सर्वगुण संपन्न
एकनिष्ठ चारित्र्य वान
राम जन्मला ||1||
शबरीची उष्टी बोरे
आनंदे चाखली
नाते एकनिष्ठतेचे दावले
असे राम जन्मले ||2||
राम भक्तिने हणुमान
दंग होत भक्तित रंगले
सीतेच्या रक्षणा
लंकेस जाळिले ||3||