हनुमान
हनुमान
1 min
121
तेजस्वी रुप तुझे
बालपणी हट्ट धरुनी
गेलात सुर्यासी धराया
वायु वेग धरुनी ।।१।।
संजीवनी बुटी आणण्या
पर्वत वायु वेगे आणले
राम भक्ति दावण्या
हदयातुन दर्शन दिधले ।।२।।
हाक मारता हदयातुन
सदा संकटे उभे राहता
निस्सिम भक्ति पाहुन
दुख सारे हरता ।।३।।
जय हनुमान जय बजरंगी
