STORYMIRROR

Sunny Adekar

Inspirational

3.7  

Sunny Adekar

Inspirational

गर्जा महाराष्ट्र

गर्जा महाराष्ट्र

1 min
215

हिरवी गर्द वनराई

नयनरम्य देखावा

मनमोहक अशी अदा

 निसर्ग देत सांगावा ।।१।।

शुर मावळे अमुचे

इतिहास देई साक्ष

डोंगरांची लांब रांगा

वेधुन घेत लक्ष ।।२।।

स्वतंत्र महाराष्ट्र घडण्या

अमर हुतात्मे झाले

 स्मरणात कायम राहती

शौर्य त्यागाने लढले ।।३।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational