STORYMIRROR

Sunny Adekar

Others

3  

Sunny Adekar

Others

गणराज

गणराज

1 min
10

आतुरले मन माझे

ओढ लागली भेटीची

भटकलो तुज पाहण्या

 तृप्तले मन ओढ भक्तिची ।।१।।


तुझी सेवा तुच 

करुन घ्यावी देवा

नकळे बुद्धि हिन बाळक

मनात माझ्या तुझा हेवा ।।२।।


आज तुझा आनंदाचा

सोहळा रंगला छान

बसावे बाप्पा पाटावर

शोभुन गोड रुप पहिला मान ।।३।।


Rate this content
Log in