STORYMIRROR

Sunny Adekar

Fantasy

3  

Sunny Adekar

Fantasy

हास्याचे फवारे

हास्याचे फवारे

1 min
148

अनुभवाच्या पायरीवर

खाचखळग्याच्या वाटेवर

आनंदाच्या गावात

 आठवणींच्या दृष्टिपटलावर ।।१।।

विनोदाच्या कारंज्यावर

मुक्त रमत गमत

स्वताने स्वताशीच

खेळत बागडत ।।२।।

कधी होत लहान

भुतकाळात हरवत

 सरत्या आठवणी हदयात

हसले हसवले जिवन जगत ।।३।।

स्वैर जगले ची पाहिजे

कुणी काही म्हणो

दिवस असे सरो

हस्याने दुख अपुले सारे विसरो ।।४।।


ଏହି ବିଷୟବସ୍ତୁକୁ ମୂଲ୍ୟାଙ୍କନ କରନ୍ତୁ
ଲଗ୍ ଇନ୍

Similar marathi poem from Fantasy