STORYMIRROR

Sunny Adekar

Others

4  

Sunny Adekar

Others

पाऊस असा का बरसला

पाऊस असा का बरसला

1 min
12

पाऊस असा का बरसला

मनात  काहुर माजला

आलाच तो अवचित 

मग असा का बरसला !!१!!

चहुकडे पसरला अंधार 

धो धो बरसत

सरींवर सरी कोसळल्या 

व्याकुळता वेळेत पोहोचण्याची!!२!!

रस्ते नाले तुडुंब भरले 

जिकडे तिकडे पाणीच पाणी 

सर्वच जन जिवन 

क्षणात सारे ठप्प!!३!!

असा बरसला पाऊस 

आठवणी मात्र देवुन

मनाला नव उभारी 

नवीन आशा दिशा

तो देवुन गेला पाऊस बरसला!! ४!!

सनी आडेकर, मुंबई 




साहित्याला गुण द्या
लॉग इन