माझ्या ह्रदयाचा राजा तू माझ्या ह्रदयाचा राजा तू
किती मुक्काम वादाशी करावे लागता रडलेया जीवनी किती मुक्काम वादाशी करावे लागता रडलेया जीवनी
शब्द अपुरे पडतील उजळणी सोबत राहून शब्द अपुरे पडतील उजळणी सोबत राहून
तेवढ्यात मंद वाऱ्याची झुळूक वाहते, अन् तुझ्या पासुन ही वाट दूर जाते. तेवढ्यात मंद वाऱ्याची झुळूक वाहते, अन् तुझ्या पासुन ही वाट दूर जाते.
माझ्या ह्रदयात तुझाच वास असतो.... तुझ्या आवाजाचा मला नेहमीच ध्यास असतो.... माझ्या ह्रदयात तुझाच वास असतो.... तुझ्या आवाजाचा मला नेहमीच ध्यास असतो....
सावरुनी घे तू ,तुझा तोल आता ... सावरुनी घे तू ,तुझा तोल आता ...