STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Others

3.5  

Meenakshi Kilawat

Others

प्रीतीचे झुळझुळ पाणी

प्रीतीचे झुळझुळ पाणी

1 min
597


किती मुक्काम वादाशी

करावे लागता रडलेया जीवनी

सदा हिमतीची थाप होती

मनी प्रीतीचे वाहते झुळझुळ पाणी..

कधीही अंतरात प्रेमाची भूक 

सुखाया लागता कळले

कधी आलीच नाही ती घटी

वाटेत तिने मला खुप छळले..

करी बेचैन मजला हा संथ वारा

गारव्याला ही मी मनी गोठविले

तुझा संदेश येण्याकरीता

कधी तप्त उन्हाला ही बोलविले...

या मनाची ओढ मोहतसे

कधी ती फाटून फडफडले

काळजात पडले चरेच चरे

अन् मी धाडकन धरेवर पडले..

भोवताली दिसे सुखद सागर

जीवनात या छळून काही

लाट फुटता ह्रदयात जागा

कधीच मी भोगली नाही....

सुखाला शोधण्यासाठी

पुजा आराधना खुप केली

भरला पहाटेला कलश पण

त्या अटही भाग्याने सोसली..


Rate this content
Log in