बोलतात चुरुचुरू
बोलतात चुरुचुरू
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
11.7K
शब्द तुझ्यासमोर पडले
कवितेत ते बोलतात चुरूचुरू
लपणाऱ्या भावना तुझ्या
कवितेत मात्र वाहतात ओसंडून